Sunday, May 4, 2014

पत्र

डोळ्यांनी पत्र लिहिले ..
पिकांनी अर्ज केला ..
वाऱ्याने बहुदा ते पोहचवले ...
ढग मात्र वागू लागलेत राजकारण्या सारखे ...
अधून मधुन आश्वासन आलेत ओलसर ढगांचे ..
पण साला भ्रष्टाचार केलाच आभाळाने ..

शेतात एक जागा मात्र ओली होती ..
शेंदूर फासलेल्या एका दगडा समोर 

No comments:

Post a Comment