पापण्यांच्या
ओंजळीत ..
टीच भर दुखाला ....बो
ट भर अश्रू देवून ...
जखमांचा आभाळ ..
टीटवीच्या चोचीत सामावेल ...
एवेढे आभाळभर प्रेम मनात पेरून ..
व्यथांचा पाऊस बरसावा याकरिता ...
तारा बनलो ..
दुखांचा भार जेंव्हा तिथे (ही ) पेलला नाही ..
तर तुटलो (परत )..
पण बेशरमिची ओढणी ओढून ..
मी तुटून पडत असतांना ही ...
तू मागितलेच ना परत काहीतरी तुझ्याच साठी ....
मातीतून तारा ..
तारयतून परत माती होत असतानाही ...
तू जी मागितलेले आहे ते पूर्ण करेलच ...
पण ..
फक्त वेळेचे तरी भान ठेवत जा मागतांना
टीच भर दुखाला ....बो
ट भर अश्रू देवून ...
जखमांचा आभाळ ..
टीटवीच्या चोचीत सामावेल ...
एवेढे आभाळभर प्रेम मनात पेरून ..
व्यथांचा पाऊस बरसावा याकरिता ...
तारा बनलो ..
दुखांचा भार जेंव्हा तिथे (ही ) पेलला नाही ..
तर तुटलो (परत )..
पण बेशरमिची ओढणी ओढून ..
मी तुटून पडत असतांना ही ...
तू मागितलेच ना परत काहीतरी तुझ्याच साठी ....
मातीतून तारा ..
तारयतून परत माती होत असतानाही ...
तू जी मागितलेले आहे ते पूर्ण करेलच ...
पण ..
फक्त वेळेचे तरी भान ठेवत जा मागतांना
No comments:
Post a Comment