कुठे धूळ खात
पडलेली ती कविता ..
त्यावर असलेली पुसटसी सही ...
त्यात असलेल्या बेवारशी भावना ..
प्रत्येक शब्द ओल्या पापण्यांनी ...
भिजवून गेले आज परत आठवनींना ..
तू कुठेतरी दूर .. ..
मी मात्र त्या कविते सारखाच ..
धूळ खात पडलेला ..
त्यावर पुसट से श्वास ...
त्यात असलेले हे बेवारशी मन ..
प्रत्येक हृदयाचा ठोका ओल्या पापण्यांनी ..
भिजवून गेला आज परत आठवनींना ...
तेंव्हा ही ती कविता तू वाचलेली ..
आणि आज ही तू मला वाचलेले ..
तेंव्हा ही तू वाचून न वाचाल्यासार्खीच होती ...
आणि आज ही मला समजून न समजल्या सारखीच ...
मी बोलून ही नि:शब्द ठरलो ..
तू शांत राहूनही .... शब्दांना ओठ देवून गेलीस ..
तू ..कविता ..शांतता ...शब्द ...आठवण ...अंतर ..
गोंधळ ..साला सर्व गोंधळ ...
निशब्द(देव)

No comments:
Post a Comment