अर्जात मागणी असते
..
आणि पत्रात भावना ....
पण जेंव्हा पत्रात मागणी टाकावी लागते ..
तेंव्हा त्या मागणीत एवढा तर जोर असावा कि वाचणारा वितळून जाईल ...
आणि हो पत्र वेळेवर लिहिले एवढेच पुरे नव्हे ..
ते वेळेवर पोहचले ही पाहिजे ..
मी माझे पत्र वेळेवर लिहिले तर होते ..
पण ते वेळेवर पोहचवू शकलो नाही ...
आजकाल डायरीत पत्र नाही (पहिले) प्रेम कोंडून ठेवलेले आहे ...
बाकी काही नाही

No comments:
Post a Comment